:cherry_blossom: श्री क्षेत्र वरद्पूर ला २५० किलो पंचधातू चा ‘धर्मध्वज’!!:cherry_blossom:
:cherry_blossom: 250kg Panchdhatu DharmaDhwaja at Shri Kshetra Varadapur!! :cherry_blossom:

IMG-20180414-WA0013

श्री क्षेत्र वरदपुर येथील नविन धर्मध्वज बसविणे आहे. पूर्वीचा ध्वज खराब झाला असुन नविन पंचधातुचा ध्वज अंदाजे 250 किलो वजनाचा तयार होत आहे. तरी सर्व शिष्य, भक्त सर्वांना कळविण्यात येते कि ज्यांना धर्म ध्वजाची सेवा करायची असेल त्यांनी आपली सेवा श्री श्रीधर सेवा महामंडळ वरदपुर येथे आर्पण करावी ही विनंती.

– डी. एम. कुलकर्णी.  विश्वस्त . श्री श्रीधर सेवा महामंडळ . वरदपुर .

A new ‘DharmaDhwaja’ is being made out of 250kgs of Panchdhatu at Shri Kshetra Varadapur. All shishyas and Gurubhaktas are hereby informed that they can donate money for the same if they wish to, they can do so by contacting Shri Shridhar Seva Mahamandala, Varadpur.

– D.M Kulkarni, Trustee, Shri Shridhar Seva Mahamandala, Varadpur

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀