About Us

This website is a humble effort to make available online all published literature of Shrimat PP Sadguru Bhagvan Shri Shridhara Swami Maharaj and is dedicated at His lotus feet.

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे समग्र प्रकाशित वाङमय इंटरनेट वर उपलब्द होऊन, देश व कालाचे बंधन न राहता सर्वांना सर्वकाळ उपलब्द व्हावे, या एका सदिच्छेने हे संकेतस्तळ बनविलेले आहे. श्री स्वामी महाराजांच्या चरणपदकमलांवर हा अल्पसा प्रयत्न समर्पित आहे.

padu02