सदगुरू भगवान श्री श्रीधरस्वामी महाराज यांची मराठी भक्तिगीते – ०४

(श्रींची भक्तिगीते – ०५ येथे आहे)

(कु. रुची राजन हेगिष्टे व कु. रचना राजन हेगिष्टे बोरिवली, मुंबई, या भगिनींनी ही गीते गाऊन रेकार्ड केल्याबद्दल तसेच सौ भारती सावंत, बोरिवली, मुंबई, यांनी ती उपलब्ध करून दिल्याबद्दल ShridharSahitya.com या सर्वांचे ऋणी आहे)

गीत – “ॐ जय श्रीधर स्वामी”

गायिका - कु.रुची राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
चाल - श्री रा.श्री.पाटील,गळेगावकर,देगलूर.
रचना - श्री रा.श्री.पाटील,गळेगावकर,देगलूर.
समन्वयक - सौ भारती सावंत,बोरिवली,मुंबई.

❁~●~❀~●~❁~●~❀

गीत – “मनमृदुंग”

गायिका - कु.रुची राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
चाल - कु.रुची राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
रचना - श्रीमती ताई काणेगावकर,माहीम,मुंबई.
समन्वयक - सौ भारती सावंत,बोरिवली,मुंबई.

❁~●~❀~●~❁~●~❀

गीत – “अरे सद्गुरू सद्गुरू”

गायिका - कु.रुची राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
चाल - श्री रजनीकांत चांदवडकर,नाशिक.
रचना - श्री रा.श्री.पाटील,गळेगावकर,देगलूर.
समन्वयक - सौ भारती सावंत,बोरिवली,मुंबई.

❁~●~❀~●~❁~●~❀

“श्री वरद्पूरच्या श्रीधरा”

गायिका - कु.रुची राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
चाल - कु.रुची राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
रचना - अज्ञात.
समन्वयक - सौ भारती सावंत,बोरिवली,मुंबई.

❁~●~❀~●~❁~●~❀

“स्मरा हो अखंड श्री गुरुनाम”

गायिका - कु.रुची राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
चाल - कु.रुची राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
रचना - सौ कल्पना आ.नाईक.
समन्वयक - सौ भारती सावंत,बोरिवली,मुंबई.

❁~●~❀~●~❁~●~❀

“श्रीधरा गुरुवरा, सर्व साक्षी तू योगेश्वरा”

गायिका - कु.रचना राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
चाल - कु.रचना राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
रचना - श्री रा.श्री.पाटील,गळेगावकर,देगलूर. .
समन्वयक - सौ भारती सावंत,बोरिवली,मुंबई.

❁~●~❀~●~❁~●~❀

“श्रीधर जन्मला ग सखी श्रीधर जन्माला”

गायिका - कु.रचना राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
चाल - कु.रचना राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
रचना - श्री विष्णु महादेव रानडे
समन्वयक - सौ भारती सावंत,बोरिवली,मुंबई.

❁~●~❀~●~❁~●~❀

“जय जय दत्त श्रीधर गुरु माउली”

गायिका - कु.रचना राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
चाल - कु.रचना राजन हेगिष्टे,बोरिवली,मुंबई.
रचना - श्री रा.श्री.पाटील,गळेगावकर,देगलूर. .
समन्वयक - सौ भारती सावंत,बोरिवली,मुंबई.

❁~●~❀~●~❁~●~❀