सदगुरू भगवान श्री श्रीधरस्वामी महाराज यांची मराठी भक्तिगीते – ०३

(श्रींची भक्तिगीते – ०१ येथे आहे)

(कु. रचना रमेश शिबे यांनी हे गाणे गाऊन रेकार्ड केल्याबद्दल तसेच सौ भारती सावंत, बोरीवली, मुंबई, यांनी ते उपलब्ध करून दिल्याबद्दल ShridharSahitya.com या उभयतांचे ऋणी आहे)

गायिका - कु. रचना रमेश शिबे, बोरीवली, मुंबई.
चाल - कु. रचना रमेश शिबे, बोरीवली, मुंबई.
रचना - श्री रा. श्री. पाटील, गळेगावकर, देगलूर.
समन्वयक - सौ भारती सावंत, बोरीवली, मुंबई.

❁~●~❀~●~❁~●~❀