शक्यतो हा नकाशा फोन वर न पाहता लॅपटॉप / संगणकावर पहावा. कालक्रमानुसार स्थळांची यादी पाहण्याकरिता येथे क्लिक / टॅप करावे.


स्थळांच्या यादीतील कुठल्याही स्थळाच्या नावावर क्लिक / टॅप केले की त्या स्थळाशी संबंधित श्रीं ची माहिती दिसेल तसेच फोटो उपलब्द असल्यास तो ही दिसेल.


फोटो मोठे करून पाहण्याकरिता येथे क्लिक / टॅप करावे.फक्त श्रींनी केलेला पायी प्रवास पाहावयाचा असल्यास येथे क्लिक / टॅप करावे (अन-चेक करा, टिक मार्क काढून टाका). असे न करताही श्रींनी केलेला पायी प्रवास नकाश्यावर निळ्या रेषे द्वारे दिसत राहील.


श्रींनी प्रत्यक्ष पायी केलेला प्रवास खालीलप्रमाणे दिसेल.


पुन्हा सर्व स्थळांची कालक्रमानुसार यादी पाहण्याकरिता येथे क्लिक / टॅप करावे.


स्थळांची यादी काढून टाकण्याकरिता येथे क्लिक / टॅप करावे.