श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज यांच्यावर रचलेल्या

“सवाया” 

रचना – श्रींचे शिष्य श्री पृथ्वीराज भालेराव ‘सुव्रत’ उर्फ श्री बापू

 

“अनंतकोटी ब्रम्हांडाचा अधिपती, विश्वसम्राट तो सदगुरू, तो आपल्या आत्मानंदाच्या सिंहासनावर विराजमान होत असतांना, त्याचे भक्तगण ज्या ललकाऱ्या भरतात, त्याना “सवाया” असे म्हणतात.” – श्री बापू

 

aikta aikta

 


 

उरलेल्या ५ सवायांचे ऑडीयो लवकरच येथे उपलब्द होतील…..

page-under-construction