सदगुरू भगवान श्री श्रीधरस्वामी महाराज यांची भक्तिगीते – ०५

(श्रींचे भक्तिगीते – ०६ येथे आहे)

अल्बम – श्री सद्गुरू गीते ३

“जा जा जा झटका रे”

रचना – श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज
गायक – श्री सुरेश वाडकर
संगीत – श्री यशवंत देव
संकल्पना व निर्मिती – श्री दीपक कानेगावकर

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

“स्वामीजी मजला सांगा ना”

रचना – डॉ लक्ष्मण शंकर भावे
गायक – श्री सुरेश वाडकर
संगीत – श्री यशवंत देव
संकल्पना व निर्मिती – श्री दीपक कानेगावकर

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

“ऐक ऐक सद्गुरूराया”

रचना – डॉ लक्ष्मण शंकर भावे
गायिका – साधना सरगम
संगीत – श्री यशवंत देव
संकल्पना व निर्मिती – श्री दीपक कानेगावकर

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

“हे राम सख्या”

रचना – श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज
गायक – श्री सुरेश वाडकर
संगीत – श्री यशवंत देव
संकल्पना व निर्मिती – श्री दीपक कानेगावकर

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

“गुरु माऊलीला भेटेन” (सोलो)

रचना – डॉ केशव मुळे 
गायिका – साधना सरगम
संगीत – श्री यशवंत देव
संकल्पना व निर्मिती – श्री दीपक कानेगावकर

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

“हे माझ्या हृदयाच्या हृदया”

रचना – डॉ लक्ष्मण शंकर भावे
गायक – श्री सुरेश वाडकर
संगीत – श्री यशवंत देव
संकल्पना व निर्मिती – श्री दीपक कानेगावकर

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

“शैलशिखरी वरदपुरी मजसी जाऊदे”

रचना – श्री पाटील गळेगांवकर 
गायिका – साधना सरगम
संगीत – श्री यशवंत देव
संकल्पना व निर्मिती – श्री दीपक कानेगावकर

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

“गुरु मम सदानासी कधीतरी या”

रचना – सुलोचनाताई कानेगांवकर
गायिका – साधना सरगम
संगीत – श्री यशवंत देव
संकल्पना व निर्मिती – श्री दीपक कानेगावकर

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

“पार करी मम नाव”

रचना – श्री पृथ्वीराज भालेराव (सुव्रत)
गायिका – साधना सरगम
संगीत – श्री यशवंत देव
संकल्पना व निर्मिती – श्री दीपक कानेगावकर

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

“गुरु माऊलीला भेटेन” (डुएट )

रचना – डॉ केशव मुळे 
गायिका – साधना सरगम व  श्री सुरेश वाडकर
संगीत – श्री यशवंत देव
संकल्पना व निर्मिती – श्री दीपक कानेगावकर

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀