सज्जनगड मासिक पत्रिका दासनवमी विशेषांक – २०१९

प.प. भगवान श्रीधर स्वामी : जीवन, तत्वज्ञान व कार्यविशेष 

(सौजन्य – स. भ. श्री मारुतीबुवा रामदासी, श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड, सातारा)

(मासिकाचे वर्गणीदार होण्याकरिता सौ ताडे यांना 9423803937 वर संपर्क करावा. वार्षिक वर्गणी फक्त रु. ३०० आहे)

 

जय जय रघुविर समर्थ!!

राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदासस्वामी महाराज की जी!!!

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय!!!