श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज विरचीत
स्वात्मनिरुपण (मराठी गद्यानुवादित)
अनुवादक - श्री रजनीकांत चांदवाडकर,नाशिक.
प्रूफरीडिंग - श्री श्याम गोविंद वैजापुरकर,जोधपुर
(स्वात्मनिरूपण ग्रंथांचा प्रस्तुत अनुवाद शक्य तितका अचूक असावा असा परिपूर्ण प्रयत्न अनुवादकाने केलेला आहेच, पण तरीही काही चूक नसेलच असे ठामपणे सांगता येत नाही. म्हणून वाचकांच्या जर काही सुधार करण्याबाबत सकारात्मक सूचना असतील तर त्या निश्चित स्वीकारार्ह आहेत.)